712 : वर्धा : कशी करायची अळिंबी (मशरुम) शेती?
Beschreibung
कमी कालावधीत, कमी खर्चात आणि कमी जागेत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे आळिंबी निर्मिती...या व्यवसायाकडं शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. आळिंबी निर्मिती नेमकी कशी केली जाते. या व्यवसायाचं अर्थशास्त्र काय..आपण समजावून घेऊयात...
