75 वर्ष चे पैलवान कुस्ती तरुणांना लाजवेल कुस्ती पहा

Nandkumar mandhare 15. April 2017 2 Aufrufe

Beschreibung

रायगड जिल्हा सालाबाबद प्रमाणे कुस्ती अखाडा भरतो तरुण पिढीला लाजवेल अशी कुस्ती 75 वर्ष पेक्षा जास्त वय असेल आसे जुने जाणते वरीष्ठ पैलवान आपले कसब दाखवले.
येथेच कळते तरूण वयात केलेली कुस्ती मेहनती चे तबीयत मजबूत होते . केलेली कसरत आहे आयुष्यभराची पुंजी आहे
🌹🌻🍁 "कुस्तीचा महामेरू" 🌹🌻🍁
पहा आपल्या YouTube channel वर आणी share करुन subscribe करा