आईच्या हातचा मेथांबा

89 Aufrufe
Published
जर्मनी वरून भारतात सुट्टीला आलं की नवीन नवीन पदार्थ खायचे सुरूच असतात. माझ्या आईच्या हातचा अप्रतिम पदार्थ म्हणजे मेथांबा किंवा "कैरीचा कायरस ". बाजारात आणि अंगणातल्या झाडाला कैऱ्याच कैऱ्या असल्यामुळे आज आईने मेथांबा केला ani मी फक्त to खायचं आणि मध्ये मध्ये त्रास द्यायचं काम केलं
Kategorien
Corona Virus aktuelle Videos
Kommentare deaktiviert.